tag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post3097955332320745224..comments2023-10-07T13:02:42.066-02:30Comments on प्रा. हरी नरके: समाज साहित्य संमेलनः एक अनुभवProf. Hari Narke प्रा. हरी नरकेhttp://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post-86728807357294623222012-08-21T10:03:07.322-02:302012-08-21T10:03:07.322-02:30सर, एका चाकोरीबाहेरच्या संमेलनाविषयी तुम्ही इतकं ओ...सर, एका चाकोरीबाहेरच्या संमेलनाविषयी तुम्ही इतकं ओघवतं आणि मार्मिक लिहिलं आहे की वाचताना तिथं उपस्थित असल्याचा आभास निर्माण झाला. फेसबुकवर राजन खान सरांनी या संमेलनाविषयी निमंत्रण दिलं होतं, पण माझ्या व्यक्तिगत धामधुमीत उपस्थित मात्र राहता आलं नाही. पण तुमच्या लेखानं ती खंतही राहू दिली नाही. मनापासून धन्यवाद!Alok Jatratkarhttps://www.blogger.com/profile/12353327450569175321noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post-46321783149573606992012-08-20T10:37:42.748-02:302012-08-20T10:37:42.748-02:30FROM: FACEBOOK....
Arun B.khore: Hari put this sa...FROM: FACEBOOK....
Arun B.khore: Hari put this sammelan in very nice way.my collegue Hayat Pathan attended khinger sammelan.he told me his experience last week.really missed this.trying to join all of you next year.congrets n best wishes to Rajan khan.
5 hours ago · Unlike · 1

Pratima Joshi: गोळ्यामेळ्याने हा शब्द आवडला.Prof. Hari Narke प्रा. हरी नरकेhttps://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4629059995419171116.post-63000564359741654792012-08-20T04:03:32.183-02:302012-08-20T04:03:32.183-02:30 FROM: FACEBOOK...
Vishwas Suryawanshi, Ashuto... FROM: FACEBOOK...

Vishwas Suryawanshi, Ashutosh Dev and 4 others like this.
Pravin Dhopat या संमेलनात प्रा. हरी नरके यांनी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करणा-या, रंगनाथ पठारे अध्यक्ष असलेल्या समितीचा लेखाजोखा मांडला. मराठी भाषा अभिजात कशी आहे (होऊ शकते) हे त्यांनी अनेक पुरावे देऊन आपल्या ओघवत्या आणि धारधार भाषेत समजावून सांगितले. सर्व श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.
11 hours ago · Unlike · 2
Pravin Dhopat मराठी संबंधी त्यांच्या कामाविषयी, तळमळीविषयी http://harinarke.blogspot.in/search/label/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 या संकेतस्थळाला नक्की भेट द्या .
Prof. Hari Narke प्रा. हरी नरके: अभिजात मराठी
harinarke.blogspot.com
अध्यासन प्राध्यापक..महात्मा फुले अध्यासन,पुणे विद्यापिठ, पुणे ४११००७, सदस्य: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग,Prof. Hari Narke प्रा. हरी नरकेhttps://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.com