राज्यशासनाचा मराठी भाषा विभाग आणि यशदा यांच्या वतीने विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर, पुणे येथे सेंच्युरी हो‘टेल मध्ये संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाचे समन्वयक डो‘.बबन जोगदंड हे आहेत. भाषा विभागातील तसेच साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष मंडळ आदींतील सहकार्यांशी "
मराठी भाषेचे श्रेष्ठत्व आणि राज्यशासनाचे धोरण, आगामी योजना" याबाबत संवाद साधताना काल २७ ओ‘गष्टला खूप समाधान मिळाले. कार्यक्रम २तास खूप रंगला. मुंबईहून आलेल्या या ३० कर्मचारी/अधिकारी यांचे व समन्वयकांचे मन:पुर्वक आभार.सारे मिळून झटलो तर मराठीचे भवितव्य उज्ज्वल करण्यात नक्कीच यशस्वी होऊ असा निर्धार नी भरवसा सर्वांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment