Pune International Film Festival, 14-21 Jan. 2016 (PIFF)
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 14-21 जाने. 2016
Pune Film Foundation आणि Government of Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या PIFF मध्ये यावर्षी
104 देशांतून आलेल्या 986 चित्रपटांमधून निवडलेले जागतिक वैशिष्ट्ये असलेले 14 चित्रपट जागतिक स्पर्धा विभागात दाखवण्यात आले. या आठ दिवसात याशिवाय आणखीही सुमारे
280 चित्रपटांचे 350 शो आयोजित करण्यात आले.
City Pride Kothrud,3 थिएटर्स, City Pride Satara road, 2 थिएटर्स, City Pride RDeccan, Mangala multiplex,2 थिएटर्स, INOX Camp, 2 थिएटर्स, National Films Archives of India (Law college road), अशा अकरा थिएटर्समधून हे 350 शो दाखवण्यात आले. सुमारे दहा हजार रसिकांनी PIFF चा आनंद घेतला. या अकरा ठिकाणी एकावेळी
2902 आसनांची व्यवस्था होती. शिवाय अनेकांनी पायर्यांवर खाली बसून चित्रपट पाहिले. प्रत्येकाने सरासरी 25 ते 30 चित्रपट पाहिल्याचे लक्षात घेता सुमारे 2 लाख 50 हजार प्रेक्षकांनी हा महोत्सव अनुभवला असेही म्हणता येईल.
यावर्षी जागतिक स्पर्धा विभागातील प्रथम पुरस्कार इराणच्या Immortal ने पटकावला. हा चित्रपट Hadi Mohaghegh यांनी दिग्दर्शित केला होता.
खरं तर याच तोडीचे बरेच चित्रपट या महोत्सवात होते.
उद्घाटनात दाखवण्यात आलेला मेक्शिकोच्या [ Mexico] केल्सो आर. गार्सिया [Celso R. Garsia] दिग्दर्शित "दि थीन यलो लाईन " [The Thin Yellow Line ] हा चित्रपट नितांतसुंदर होता.
** Immortal, Iran, Hadi Mohaghegh
1. Enclave, Serbia, Gorana Radovanovica,
2. Absolution, Finland, Petri Kotwica,
3. Dearest, China, Peter Ho-Sun Chan,
4. Don't Tell Me The Boy Was Mad, France, Robert Guediguian,
5. Perfect Obedience, Mexico, Luis Urquiza,
6. Money Buddies, Italy, Daniel Cipri,
7. Thithi, USA, Ram Reddy हा भारतीय तरूण दिग्दर्शकाने केलेला कन्नड चित्रपट,
हे आठही चित्रपट अतिशय दर्जेदार होते. पुरस्कारासाठी एकाची निवड करताना परिक्षकांचा फार कस लागला असणार.
जागतिक स्पर्धा विभागातील ---
1. Picadero,Spain, Ben Sharrock,
2. Bopem, Kazakhstan,Zhannalssab ayeva,
हे चित्रपटही उल्लेखनीय होते.
Global Cinema या विभागात दाखवण्यात आलेले पुढील चित्रपट अव्वल दर्ज्याचे होते.
1.Taxi, Iran, Jafar Panahi,
2. Embrace of the Serpent, Colombia,Ciro Guerra,
3. My Mother, France, Nanni Moretti,
4. Theeb, UAE, Naji Abu Nowar,
5. Journey to Rome, Poland, Tomasz Mielnik,
6. Sivas, Turkey, Kaan Mujdeci,
7.Mountains May Depart, China, Jiazhangke,
8. Risk of Acid Rain, Iran, Behtash Sanaeeha,
आणखीही काही उत्तम चित्रपटांची नोंद घेणे गरजेचे आहे.
क्रमश:
.............................
No comments:
Post a Comment