Sunday, March 9, 2014

महात्मा फुले वाड्याला भेट

’अक्षरनंदन’ ही पुण्यातील एक नामवंत शाळा असून त्या शाळेत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. या शाळेच्या इयत्ता ५ वीच्या गुणी मुलांनी पालकांसमवेत आज महात्मा फुले वाड्याला भेट दिली. मित्रवर्य प्रा. डा‘. श्रुती तांबे व श्री.गणेश तांबे यांनी या उपक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. फुलेवाड्यात ही मुले रमली. मुलांच्या समवेत गप्पांमध्ये २ तास कसे गेले ते कळलेच नाही. त्याची गणेश विसपुते यांनी टिपलेली ही काही क्षणचित्रे...


No comments:

Post a Comment