Yeola, Muktibhumi, Buddhavihar डा‘. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे १३ आक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची ऎतिहासिक घोषणा केली होती. त्या पवित्र जागेवर श्री. छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने जागतिक दर्जाचा महाविहार उभारण्यात आलेला आहे. त्याचे उद्घाटन परवा झाले. त्याची क्षणचित्रे...
No comments:
Post a Comment