Wednesday, September 26, 2012

महात्मा जोतीराव फुले यांची बदनामी

{आज पंधरा दिवस झाले तरी लोकसत्तेने हे पत्र प्रकाशित केलेले नाही. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. आपण सगळे यावर मौन पाळुया!}

प्रति.
मा.संपादक,लोकसत्ता
कृपया प्रसिद्धीसाठी,

"भाषा कुस बदलते आहे"हा प्रशांत असलेकरांचा संतापजनक लेख वाचुन धक्का बसला.{लोकरंग,रविवार, दि.२३ सप्टें.}या लेखात थोर समाजक्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले यांची उघडपणे बदनामी करण्यात आलेली आहे."हले डुले महात्मा फुले" अशी नवी म्हण मध्यमवर्गियांमध्ये वापरली जात असल्याची माहिती असलेकारांनी दिलेली आहे.या म्हणीचा अर्थ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा त्यांनी दिलेला आहे.ज्या महापुरुषाने आयुष्यभर ठाम सामाजिक भुमिका घेतली आणि सर्व स्रिया,बहुजन,अनुसुचित जाती,जमाती,शेतकरी.कामगार यांच्या विकासासाठी झोकुन देवुन काम केले त्यांच्या नावाचा वापर या अर्थाच्या म्हणीत करणे ही त्यांची उघड बदनामी आहे.

अशी म्हण कुठेही अस्तित्वात नाही. सामाजिक सौहार्द बिघडवणारे हे लेखन आहे.भावना दुखावणारे हे लेखन शांतपणे वाचा आणि शांत बसा! लोकसत्तेने हा लेख छापण्यापुर्वी खातरजमा न करता तो छापुन या बदनामीला हातभार लावलेला आहे.ही जातीयवादी आणि नासकी,विकृत मानसिकता आहे. तिचा आम्ही तिव्र निषेध करतो.
............................................................................................................................................................

आम्ही दिलगीर आहोत. - संपादक, ‘लोकसत्ता'

PrintE-mail
सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
विधायक दृष्टीचा अभाव
‘भाषा कूस बदलते आहे’ या प्रशांत असलेकर यांच्या लेखातील (लोकसत्ता, लोकरंग २३ सप्टेंबर) महात्मा फुले यांच्याबद्दलची म्हण आमच्यातरी ऐकण्यात नाही. कदाचित चारदोन ठिकाणी असे कुणी म्हणत असेल, तर ते चूक आहे, यात वादच नाही. संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या एका महापुरुषाबद्दल लेखकास यत्किंचितही माहिती नाही, असाच याचा अर्थ होतो. महात्मा फुले यांनी त्या काळातील सनातन समाजाच्या विरोधात जाऊन एका नव्या चळवळीचा प्रारंभ केला म्हणूनच आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला जे कर्तृत्व गाजवू शकत आहेत, याची जाणीव प्रत्येक पुरुषानेही ठेवणे आवश्यक आहे. ऊठसूट कोणत्याही महापुरुषाबद्दल समाजात असलेल्या आदराला हादरा देण्याची ही वृत्ती निश्चितच विधायक नाही. राजा राममोहन रॉय यांनी देशातील सतीची चाल बंद व्हावी यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच आंदोलन छेडले होते. स्त्रियांना शिक्षण देण्याची चळवळ घरापासूनच सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीलाच प्रथम शिक्षित केले आणि तिच्याकडेच विद्यादानाची जबाबदारीही सोपवली, त्यामुळेच १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. पुरोगामी राज्य असे बिरुद देशभर मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला याबद्दलचा इतिहास ज्ञात असणे आवश्यक आहे. प्रशांत असलेकर यांना तो माहीत नसावा असे दिसते. महात्मा फुले यांच्याबद्दल असे काही लिहिण्यापेक्षा त्यांनी अधिक विधायक दृष्टी अंगीकारणेच श्रेयस्कर आहे.
- सुरेश माळोदे

क्षमस्व
२२ सप्टेंबर रोजी ‘लोकरंग’ पुरवणीत माझा ‘भाषा कूस बदलते आहे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात अनवधानाने महात्मा फुले यांच्याबद्दल काही उल्लेख होता. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो.
तरुणाईच्या तोंडी हल्ली रुजलेल्या (पण, अभिजात भाषाप्रेमींना न पटणाऱ्या) शब्दांच्या यादीत तो उल्लेख होता आणि भाषेने घेतलेले हे वळण योग्य नाही, असाच लेखाचा एकूण सूर होता. तसेच, हे थोपवता येत नसल्याबद्दल लेखात खंतही व्यक्त केली होती.
महात्मा जोतीबा फुले यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायाभरणीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मी स्वत:सुद्धा त्याच पायावर उभा आहे व त्यांचाच अनुयायी आहे, त्यांचा अनादर मी कसा करू शकेन?
पुनश्च एकवार क्षमस्व.
- प्रशांत असलेकर

महाराष्ट्राला ‘महा’राष्ट्र करणाऱ्यांत थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे नाव कायमच अग्रणी आहे, असे ‘लोकसत्ता’ मानते. प्रशांत असलेकर यांच्या लेखात, त्यांच्याबद्दल  चुकीचा आणि अपमानकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
- संपादक


26 comments:

  1. FROM:FACEBOOK:
    Sanjay Sonawani:
    लोकरंगमधील प्रशांत असलेकर यांचा आपण प्रसिद्ध केलेला लेख अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. सामाजिक ऐक्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावणारा हा लेख आपल्यासारख्या जबाबदार वृत्तपत्राने प्रसिद्ध करावा हीसुद्धा निषेधार्ह बाब आहे. मराठी भाषा कूस बदलते आहे हे सत्य आहे...पण त्याचे पुरावे देण्यासाठी महात्मा फुलेंसारख्या लोकोत्तर व्यक्तीची बदनामी होईल अशी मुळात प्रचलित नसलेली, स्वकल्पित म्हण बनवून वरकरणी गंभीर वाटणा-या लेखात टाकुन असलेकरांनी आपल्या हीनकस मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. यामुळे समाजकंटक अन्य समाजाच्या महापुरुषांबद्दलही यापेक्षाही हलकट म्हणी बनवू लागले आणि त्यातुन सामाजिक स्वास्थ्य बिघडले तर मग त्याला जबाबदार आपल्यासारखी वृत्तपत्रे व असलेकरांसारखे लेखक असतील याचे भान बाळगणे आवश्यक आहे. असलेकरांनी व लोकसत्ताने या प्रकाराबद्दल तात्काळ माफी मागावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल. म. फुले सर्वच समाजघटकांचे होते, आहेत आणि राहतील. भावनांचा उद्रेक होवू देवू नये...तात्काळ माफीची अपेक्षा आहे.
    धन्यवाद.
    ...
    See More
    Unlike · · Share · 20 hours ago near Pune ·
    You, Rohit Pandhare, बापू राऊत, Abhiram Dixit and 15 others like this.
    2 shares
    View all 9 comments

    Amogh Tembhekar: प्रचलित नसलेली, काहीही आधार नसलेली म्हण दिली ठोकुन ..... शुध्द मुर्खपणा आणि बेजबाबदारपणा आहे हा ......
    16 hours ago · Like · 2

    Nilesh Pol: सर धन्यवाद . वृत्तपत्रांनी आणि अभ्यासकांनी प्रेरनास्थानांचा अनादर होईल असे लिखाण करू नये. अश्या प्रकारचे लिखाण करण्यात अनेक अभ्यासकांना धन्यता वाटते हेच दुर्दैव आहे. जात पाहून महापुरूशाना बदनाम केले जाते आहे.

    ReplyDelete
  2. Sarang Madgulkar, Illa Ranade, Tushar Rupanavar and 9 others like this.

    Sanjay Sonawani:
    निषेध...निषेध...महात्मा फुलेंची नालस्ती करना-या लोकसत्ता आणि असलेकरांनी तात्काळ माफी मागावी!
    22 hours ago · like · 6

    Kapur Wasnik: loksatta itkyat ase prakar khup karu lagli ahe. binbudachya batmya pernyat loksatta aghadivar ahe. mahatma phulena tyanchya kalat hinavnaryanchi nave kiti lok jantat.asalekrana ani loksattela tyancha udyog karu dyava. asalekaracha nasalepana kalach siddha karel.
    21 hours ago · like · 5

    Savita Renake: निषेध...... निषेध.......निषेध.....निषेध!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
    5 hours ago · like · 2

    Pradeep Powar: मला हा प्रकार जातीयवादी, विकृत आहे की नाही ते माहीत नाही पण "बावळटपणाचा कळस" वाटतो. अलिकडे ज्याला कोणी थारा देत नाही तो वर्तमानपत्रात जातो त्यामुळे असे प्रकार दिसतात. असले प्रकार वेळीच थांबले पाहीजेत.
    4 hours ago · like · 2

    ReplyDelete
  3. Sane Chandrashekhar: "ही नसलेली म्हण माहिती नसलेल्यांना माहिती करुन देऊन श्री. हरी नरके यांनी नेमकं काय साध्य केलं आहे?"असेश्री. चंद्रशेखर साने यांनी मला विचारलेले आहे.
    सानेजी,ही बदनामीकारक म्हण श्री.असलेकर यांनी लोकसत्तेच्या रविवारच्या लेखात दिलीय.हा लेख सुमारे अर्धा पान आहे.लोकसत्त्येच्या वाचकांनी तो वाचलाय.असलेकरांनी त्याचा अर्थही दिलाय. तुम्ही असलेकरांच्या गुन्ह्याबद्दल मलाच जबाबदार धरताय हे खेदजनक आहे. असे करुन तुम्ही कोणाला आणि का पाठीशी घालीत आहात? त्यांनी जाणीवपुर्वक बदनामी करायची आणि आम्ही निषेधही करायचा नाही? हि टिका नसुन उघड बदनामी आहे.आम्ही या बदनामीचा निषेध करणे ही असहिष्णुता कशी होते? तो तर आमचा घटनात्मक हक्क आहे.
    श्री.देशपांडे यांनी हातचलाखीने या चर्चेला दुसरेच वळण दिले आहे. फुल्यांची बदनामी झालीच नाही असे सांगुन त्यांनी उलट आम्हालाच प्रश्न विचारलेत आणि शहाणपणाचे सल्ले दिलेत. बाकी म्हणींचे काय हा त्यांचा प्रश्नही याठिकाणी सर्वथा गैरलागु आहे. त्या म्हणी काही आम्ही तयार केलेल्या नाहीत. त्यांच्याबद्दल तुम्ही आजवर का मुग गिळुन गप्प होतात?तुम्हाला त्याविरुद्ध आवाज उठवण्यापासुन कोणी रोखले होते?आम्हाला प्रगल्भ होण्याचा अनाहुत सल्ला देण्यामागे परदु:ख शीतळ हेच खरे! ना देशपांडेसाहेब? हा आमचा कांगावा नाही.तुमच्या घरातल्या वडीलधा-यांना कुण्या शिव्या दिल्या तर त्याला आपण प्रोत्साहन द्याल काय?.त्याने आपल्याला "प्रगल्भ व्हा. सारासार विचार करा" हे असले सल्ले दिले तर कसे वाटेल? तुमच्या संवेदना मेल्या असतील. आमच्या नाहीत. वैचारिक वाद, टिका याचे आम्ही स्वागतच करतो.असलेकरांनी केलेली ही शिवीगाळ आहे.टिका नाही.
    "कसली अपमानाची आणि माफीची भाषा चालली आहे इथे? कुठे तरी एकदा शब्द वा वाक्य पकडायचे आणि मग कांगावा करायचा "फुले वा आंबेडकर वा शाहू ह्यांचा अपमान वगेरे झाला". म्हण आहे ति म्हणी प्रमाणे घ्या." हा तुमचा शहाजोगपणा स्वतापुर्ताच ठेवा.कृपया आमच्या जखमेवर मिठ चोळुन आमच्या संयमाचा अंत पाहु नका.

    ReplyDelete

  4. FROM:FACEBOOK:.....
    Pradnyawant Ovhal, Santosh Pingale, Pravin Jadhav and 7 others like this.

    Sunil Tambe: सदर लेख मी वाचलेला नाही. पण महात्मा गांधींची प्रच्छन्न टवाळी मध्यमवर्गाने गेली काही वर्षं केली आहे. आंबेडकरवाद्यांचा मोठेपणा मला इथे नमूद करावासा वाटतो. त्यांचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध होता आणि आहे पण त्यांनी कधीही गांधीजींची टवाळी केल्याचं माझ्या ऐकण्यात वा वाचनात नाही.

    ReplyDelete
  5. FROM:FACEBOOK:
    Deepak Khambe: hich tar bamni dav
    2 hours ago · Like

    Sadanand Singare: LOKSATTANE HI KALJI GHENE APEKSHIT AAHE.
    53 minutes ago · Unlike · 2

    Suresh Isave: we agree and support you sir.
    47 minutes ago · Unlike · 1

    Suresh Isave: Shame to having such a writer in our society. shame to Mr.Asalekar.

    ReplyDelete
  6. लोकसत्ता हे पुरोगामी वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते.त्यांनी हि चूक कबुल करून बिनशर्त माफी मागितली पाहिजे

    ReplyDelete
  7. महात्मा फुले यांची बदनामी करणारे प्रशांत असलेकर यांचे जाहीर व तीव्र निषेध...

    प्रशांत असलेकर व दैनिक लोकसत्ता'ने माफी मागावी.

    ReplyDelete
  8. FROM:FACEBOOK:...............

    Sandesh Wagh, Roshan Kushal, Waman Parulekar and 12 others like this.

    Anant Ghotgalkar "असलेकर नसलेकर नसलेकर असलेकर "अशीही एक म्हण वापरात येईल .त्याचा अर्थ नेहेमी विपरीत बोलणे असा असेल.
    13 hours ago · Like · 1

    Nilesh Jadhav Sir hi mandali gendyachya katadichi ahet. Yana Phule,Shahu, Ambedkar kon he as samjavnyat kahi arthch nahi.
    13 hours ago via mobile · Like

    अमोल काळे: सर, बुद्धिभेद करणं आणि शब्दांशी आपल्या फायदयासाठी खेळणं हि यांची जुनीच कला आहे त्यात नवीन ते काय ?????
    13 hours ago via mobile · Like

    प्रशांत घनश्याम शेलार: ह्या नालायकांची हरामखोरी मधल्या काळात आपण सोयीस्करपणे विसरु पहात होतात सर.
    12 hours ago via mobile · Like

    Rajendra Nikam: Narke sir, shabdancha tyancya soeepramane aartha lawala tarach eethe shahane tarawalw jane hi tar parampara aahe, ani chhed denaryala kangawekhor ghoshit karane tyanche param kartaya aahe nahitar yanch bapachya pindila kawla kasa kay shivnar ho ?
    12 hours ago · Like

    Samir Deshpande: प्रा. हरी नरके सर,

    "हले डुले महात्मा फुले" ह्या म्हणीचा अर्थ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा आहे. आता मला सांगाल का "खिळखिळीत निसटती वस्तु" म्हणजे काय नक्की ज्याच्यामुळे बदनामी होते आह...See More
    · Like

    Vinay Lautre: mi ekada 'hile dule..'aikale aahe,daru pinaryasathi te waparale hote,kadachit naasalekarana ha shabd konasathi wapartat he mahit asel,tyani mudam to dila nahi.pan halkatpana karayacha moh awarata ala nahi mhanun dusara arth deun sangitala.
    10 hours ago · Like

    Vinay Lautre: Naasalekarana bhasha badalacha abhyas karaycha asel tar ug pg chya kontyahi hostelwar jaun karata yeil.pan ti bhasha sarvachjan bolat nahi.hostel sodlyawar koni ghari wa baher waparat nahi.tyani GPL sangitale mi tyana ase khup shabd sangu shakato.
    10 hours ago · Like

    Vinay Lautre: Ugach G madhe kadya karu naye , saral mafi maga.
    Fule aamchi asmita aahe,olakh aahe.wegale arth deun badnam karayacha prayatn kelach tar tumchya G war darwaje nahi shuter fit karnyat yetil.
    mazya bhashesathi maf kara.pan jyana hich bhasha kalate he tyanach
    10 hours ago · Like

    Samir Deshpande: श्री विनयजी, माफी नका मागू हो तुम्ही. ते हि तुमच्या भाषे बाबत. असे नसते हो. आम्हाला कल्पना आहे. आणी भाबलीच्या झाडाला आंबे लागतील ह्याची अपेक्षा आम्ही का करावी? त्यामुळे तुमची भाषा ही तुम्हाला शोभेल अशी आहे, कृपया माफी मागू नये. थोर मोठ्यांचा वारसा सांगणारे तुम्ही. माफी मागून का त्यांचा अपमान करता आहात? चालू द्या.
    25 minutes ago · Like

    Nilesh Jadhav: Deshpande Bharat bhoomichya eka mahan samaj sudharka baddal ek visangat mhan rudh karan he chuk ani chukach ahe. Tyavar ankhi panditya pratap karan he mhanje ati hotay. Ashi mhan konich vaparu naye ani maha purushanchi badnami karu naye. Tenvha Aslekarani swatha ani jahir mafi magavi hech shahanpan tharel. Ugach apla yuktiwad karanyat vel ghalu naka ani chithavni denyachi padhat band kara.
    2 minutes ago via mobile · like

    ReplyDelete
  9. FROM:FACEBOOK...............
    Samir Deshpande: प्रा. हरी नरके सर,

    "हले डुले महात्मा फुले" ह्या म्हणीचा अर्थ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा आहे. आता मला सांगाल का "खिळखिळीत निसटती वस्तु" म्हणजे काय नक्की ज्याच्यामुळे बदनामी होते आहे?

    राहिला प्रश्न महात्मा फुले ह्यांच्या थोर कार्याचा, त्या बाबत आम्हीही नतमस्तक आहोत त्यांच्यापुढे, ह्यात तुम्हालाच काय कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही.

    ""श्री.देशपांडे यांनी हातचलाखीने या चर्चेला दुसरेच वळण दिले आहे. फुल्यांची बदनामी झालीच नाही असे सांगुन त्यांनी उलट आम्हालाच प्रश्न विचारलेत आणि शहाणपणाचे सल्ले दिलेत. बाकी म्हणींचे काय हा त्यांचा प्रश्नही याठिकाणी सर्वथा गैरलागु आहे. त्या म्हणी काही आम्ही तयार केलेल्या नाहीत"

    अहो सर, ही म्हण सुद्धा श्री असलेकारांनी कुठे तयार केली आहे???? ती वापरात आहे हे त्यांनी दर्शवून दिले. जमले तर जिथे वापरत आहे त्या भागातून खात्री करून घ्या. आणी मग ज्या भागात ती खरोखरच वापरत आहे त्यांनाही कोर्टात खेचा.

    "त्या म्हणी काही आम्ही तयार केलेल्या नाहीत. त्यांच्याबद्दल तुम्ही आजवर का मुग गिळुन गप्प होतात?तुम्हाला त्याविरुद्ध आवाज उठवण्यापासुन कोणी रोखले होते?"

    मुग गिळून बसण्याचा प्रश्न नाही सर. काही गोष्टी त्या त्या पातळीवरच हाताळाव्या लागतात. आणी ती पातळी पाहूनच मग ठरवायचे असते कि प्रश्न किती गंभीर आहे ते. परत सांगतो एकदा शब्द वा वाक्य सापडले कि त्यावर कांगावा करण्यात अर्थ नाही.

    "तुमच्या घरातल्या वडीलधा-यांना कुण्या शिव्या दिल्या तर त्याला आपण प्रोत्साहन द्याल काय?"

    ह्याचे उत्तर देतो, इथे तुम्हाला असे म्हणायचे आहे असे मला वाटते आहे कि थोर समाजसुधारकाला शिव्या दिल्या तर आपण सहन करू या का? इथे शिव्या दिल्या गेल्या नाहीत वा तसा लेखकाचा कल ही दिसत नाही. आणी जेव्हां आपण आपल्या वडिलधाऱ्या माणसाबाबत बोलतो तेव्हा असा भेदभाव नाही करत कि वडील, एक काका व सक्खे आजोबांचाच आदर ठेवा. बाकीचे गेले उडत. नाही ना. मग नेहमी शाहू-फुले-आंबेडकर ह्यांचेच नाव का घेतल्या जाते. इतर समाज सुधारकांचे नाव तुम्ही कधी घेतलेत का?

    खर सांगू का सर, शाहू-फुले-आंबेडकर हे लोक खूपच महान होते, तुम्हा लोकांनी जातीच्या कोंदणात बसवून छोटे केले आहे. असे करून ह्यांच्या करायचा जो अपमान केला गेला आहे तेवढा त्यांच्या शत्रुंनीही कधी केला नसेल. हे तरी पचनी पडते का बघा.

    "ही नसलेली म्हण माहिती नसलेल्यांना माहिती करुन देऊन श्री. हरी नरके यांनी नेमकं काय साध्य केलं आहे?"असेश्री. चंद्रशेखर साने यांनी मला विचारलेले आहे."
    मला इथे थोडी दुरुस्ती करावीशी वाटते, ही म्हण लोकसत्ता मध्ये छापून आली आणी खरच ती ज्या भागात वापरल्या जात असेल तो भाग सोडून सहसा कोणाला माहित नसावी. मला खरच माहिती नव्हती. आता तुम्ही तिच्या मुळे महात्मा फुले ह्यांची बदनामी झाली म्हणून जे लिहिले आहे त्यामुळे बर्याच लोकांपर्यंत तुम्ही नेली आहे. नको तेवढी प्रसिद्धी मिळाली ह्या म्हणीला ती केवळ तुम्ही दखल घेतली आणी त्यानंतर इतके प्रयास केले. मग मला खरच सांगा काय साध्य केले तुम्ही?

    ReplyDelete
  10. थोडं अवांतर: हा तुमचा ब्लॉग आहे की फेसबुकचे पान आहे याबाबत माझा थोडा गोंधळ होतो आहे!

    ReplyDelete
  11. प्रशांत घनश्याम शेलार सर, ह्या नालायकाचे समर्थन करणार्यांना फुलेंच्या नुसत्या नावाने पोटशूळ उठतो.
    आपण तर फुलेंच लोकोत्तर कार्य ठळकपणे समाजापुढे आणत आहात.
    आपल्याला उपदेशाचे डोस पाजण्याची म्हणूनच स्पर्धा लागली आहे.
    Wednesday at 10:41pm via mobile · Unlike · 1

    From: facebook:....
    Uddhav Bhaiwal: Every one should protest against such article.--Uddhav Bhaiwal
    20 hours ago · Unlike · 1

    Archana Tatkar: Nishedh!
    16 hours ago · Unlike · 1

    Sachin Gedam: nakkish sahan karnya joga prakar nahi ha

    ReplyDelete
  12. from:facebook:.......
    Rahul Ratunawar, Jaywant Shisode, Amit Ujagare and 16 others like this.

    Sunil Tambe: सदर लेख मी वाचलेला नाही. पण महात्मा गांधींची प्रच्छन्न टवाळी मध्यमवर्गाने गेली काही वर्षं केली आहे. आंबेडकरवाद्यांचा मोठेपणा मला इथे नमूद करावासा वाटतो. त्यांचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध होता आणि आहे पण त्यांनी कधीही गांधीजींची टवाळी केल्याचं माझ्या ऐकण्यात वा वाचनात नाही.
    Wednesday at 4:10pm · Unlike · 10

    Shridhar Tilve: satish tambe gairsamazat ahat
    Yesterday at 6:27am · Like

    Shridhar Tilve: hi mhan mi pratham kolhapurat aikli 1989 la . mandal ayog he karan asave.matra ticha jatiy rang anekana mahithi nahi.budhacha budhoo kela tasech he ahe.
    Yesterday at 6:31am · like · 1

    ReplyDelete
  13. from:facebook.........

    Vijay Tarawade, Sanjay Sonawani, Pramod Mali and 22 others like this.

    Anant Ghotgalkar: "असलेकर नसलेकर नसलेकर असलेकर "अशीही एक म्हण वापरात येईल .त्याचा अर्थ नेहेमी विपरीत बोलणे असा असेल.
    Wednesday at 9:16pm · Like · 1

    Nilesh Jadhav: Sir hi mandali gendyachya katadichi ahet. Yana Phule,Shahu, Ambedkar kon he as samjavnyat kahi arthch nahi.
    Wednesday at 9:18pm via mobile · Like

    अमोल काळे सर, बुद्धिभेद करणं आणि शब्दांशी आपल्या फायदयासाठी खेळणं हि यांची जुनीच कला आहे त्यात नवीन ते काय ?????
    Wednesday at 10:09pm via mobile · Like

    प्रशांत घनश्याम शेलार: ह्या नालायकांची हरामखोरी मधल्या काळात आपण सोयीस्करपणे विसरु पहात होतात सर.
    Wednesday at 10:31pm via mobile · Like

    Rajendra Nikam: Narke sir, shabdancha tyancya soeepramane aartha lawala tarach eethe shahane tarawalw jane hi tar parampara aahe, ani chhed denaryala kangawekhor ghoshit karane tyanche param kartaya aahe nahitar yanch bapachya pindila kawla kasa kay shivnar ho ?
    Wednesday at 10:41pm · Like



    Samir Deshpande: श्री विनयजी, माफी नका मागू हो तुम्ही. ते हि तुमच्या भाषे बाबत. असे नसते हो. आम्हाला कल्पना आहे. आणी भाबलीच्या झाडाला आंबे लागतील ह्याची अपेक्षा आम्ही का करावी? त्यामुळे तुमची भाषा ...See More
    23 hours ago · Like

    Nilesh Jadhav: Deshpande Bharat bhoomichya eka mahan samaj sudharka baddal ek visangat mhan rudh karan he chuk ani chukach ahe. Tyavar ankhi panditya pratap karan he mhanje ati hotay. Ashi mhan k...See More
    22 hours ago via mobile · Unlike · 1

    Sagar Killarikar: Narke Sir, Is this Sane from 'Sadshiv Path' or relative of 'Mr. P. Aslekar' ?
    14 hours ago · Like

    ReplyDelete
  14. FROM:FACEBOOK:......
    Kapur Wasnik: loksatta itkyat ase prakar khup karu lagli ahe. binbudachya batmya pernyat loksatta aghadivar ahe. mahatma phulena tyanchya kalat hinavnaryanchi nave kiti lok jantat.asalekrana ani loksattela tyancha udyog karu dyava. asalekaracha nasalepana kalach siddha karel.
    Tuesday at 8:30pm · Unlike · 6

    Savita Renake: निषेध...... निषेध.......निषेध.....निषेध!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
    Wednesday at 12:43pm · Unlike · 3

    Pradeep Powar मला हा प्रकार जातीयवादी, विकृत आहे की नाही ते माहीत नाही पण "बावळटपणाचा कळस" वाटतो. अलिकडे ज्याला कोणी थारा देत नाही तो वर्तमानपत्रात जातो त्यामुळे असे प्रकार दिसतात. असले प्रकार वेळीच थांबले पाहीजेत.
    Wednesday at 1:20pm · Unlike · 4

    Kishor Pudale निषेध निषेध निषेध! आणि फक्त निषेधच! लोकसत्ताच्या संपादकांनी व असलेकरांनी विनाविलंब बिनकशर्त माफी मागावी.
    Wednesday at 9:03pm via mobile · like · 3

    डॉ.प्रभंजन चव्हाण: निषेध निषेध निषेध!
    11 hours ago · Unlike · 2

    Suraj Kulkarnee: purogami vicharana didshe varsha nantar sudha aase dadaple jat aasel tar jotiravana kay sosave lagle aasel yacha vicharr sudha karvat nahi.SIR we r and will with u.
    3 hours ago · like · 1

    ReplyDelete
  15. कुठल्याही महापुरुषाबद्दल विकृत आणि वाईट लिखाण निषेधार्यच...
    परंतु आज हे पहायची वेळ आली आहे कि केवळ शब्दांमुळे महापुरुषांची थोरवी कमी होते का ?
    शब्दांपेक्षा वर्तन महत्वाचे...
    ज्यांचा दाखला दिला जातो त्यांच्या तत्वांचे आपण किती पालन करतो हे महत्वाचे...
    शब्दाभोवती वादळ निर्माण करणे कितपत योग्य नरके सर?

    ReplyDelete
  16. FROM:FACEBOOK:............
    Like ·
    Kunal Narayan Kadbhane, Dayanand Londhe, Yuvaraj Pharande and 73
    others like this.

    Sanjay Sonawani: निषेध...निषेध...महात्मा फुलेंची नालस्ती करना-या
    लोकसत्ता आणि असलेकरांनी तात्काळ माफी मागावी!
    19 hours ago · like · 12

    Mahendra Kulkarni: Varil vidhanala madhe thode ajun jodavese vatate,
    Jyotibani je karya kele tyachi phale aajachi brahman pidhi enjoy
    karate ahe. Widdhavana jaganyachi navin disha milali tyanchymule.
    19 hours ago · like · 11

    Ashok Gaikwad तीव्र निषेध ! बिनशर्त माफी मागा...
    19 hours ago · like · 7

    Suren Sunanda: Nished nished
    19 hours ago · like · 7

    Mahendra Kulkarni: Shameful behavior of loksatta
    19 hours ago · like · 9

    Vinay Lautre: Very true sir,actualy the whole articl is based on hindi
    attached region maharashtra like nagpur n gondia.
    its not generalise in all marathi spoken people.but such type of
    writer delbartly wants to make it.

    tivra nishedh kelach pahije.
    shame..
    shame..
    19 hours ago · like · 9

    Sunil Boudh: असल्या विकृत मानसिकतेचा विरोध व्हायलाच हवा. महात्मा
    फुलेंच्या कार्याच्या निरपेक्षपने मूल्यमापन व्हावयास पाहिजे आणि
    त्यासाठी डोके ठिकाणावरहि असणे आवश्यक आहे. असलेकरांची बुद्धी ठिकाणावर
    असेल असे वाटत नाही.
    19 hours ago · like · 7

    ReplyDelete
  17. from:facebook:.............
    Prashant Vishe: निषेध निषेध
    19 hours ago ·like · 7

    Vinod Bidwaik: Loksatta should apolozied
    19 hours ago via mobile · like · 7

    Mahendra Kulkarni: Savitri bai nasatya tar Lal Alvanatun baher
    nighayla kityek varsh lagali asati brahman striyana. I would rather
    say, Mahatma. And savitribai did lot many things for brahmin Women.
    19 hours ago · like · 7

    Savita Mohite: तमाम फुले -आंबेडकरी जनतेतर्फे लोकसत्ता आणि असलेकरांचा
    धिक्कार.माफी मागा नाहीतर जोडे खा.
    19 hours ago · Like · 4

    Sunil Boudh :नरके सर् डॉक्टर आ ह साळून्खेंच्या 'सर्वोत्तम भूमिपुत्र
    गोतम' चे काय? या पुस्तकात साळुंखे सरांनी तथागत बुद्धांना '२५ वा बुद्ध
    संबोधले आहे आणि बाबासाहेबांनी २२ प्रतीद्न्येमध्ये ज्या शिवाला नाकारले
    त्याला बुद्धापुर्वीचा बुद्ध साळून्खेंनी दाख्विलेलेला आहे.साळुंखे बळी
    राजाला सुद्धा बुद्ध मानतात. असल्या भाकडकथा रचून साळुंखे बुद्ध धर्मा
    ऐवजी आपण शिवधर्म का स्वीकारला याचे समर्थन तर करीत नाहीत?
    19 hours ago · Like · 5

    Mandar Ranade: asalekarancha ha murkhapanaa aahe. amhi mahatma phule
    yanche krutadnya ahot. mi asalekar ni lokasattechaa nishedha karato.
    18 hours ago · like · 4

    Sanjay Nangare: बिनशर्त माफी मागावी...
    18 hours ago · like · 5

    Gajanan Girhe: Aslekar yacha dikkar aso
    18 hours ago via mobile · like · 5

    Sambhaji Ghorpade: junat ani rogat mansikatecha nishedh.
    18 hours ago · like · 3

    ReplyDelete
  18. from:facebook:....
    Sukant Waghmare: तिव्र निषेध...
    18 hours ago · like · 3

    Harish Mali: mafi pahijech..!! otherwise.. asle-kar.... nasle tar
    hotil.........!!
    18 hours ago · like · 2

    Shreekrushna Joshi: Aslekarani jar konyachya dharmik bhavna dukhavlya
    astil tar mafi jaroor magavi pn sampurn lekh vachta he lakshat yte ki
    tyncha uddesh mahatma fulenchi badnami karnyacha navhta, tar bhasha
    kashi badlat ahe he tyna sangayche ahe. Ekdam tokachi bhumika na gheta
    yogya shabdat apan tyna patr lihuya ka
    18 hours ago via mobile · like · 3

    Sagar Killarikar: After reading the article, there comes issues for
    consideration:- A) Who is this 'Prashant Aslekar' ? B) Why 'Loksatta'
    had published it, without editing ? C) He (Mr. P. Aslekar) writes i.e.
    advocates for which of the association or Organization ? D) Is he a
    'Paid Writer' ? Or E) Some other 'Shrikhandi' association might have
    published these article in the name Mr. P. Aslekar using him as a
    'Hench Man' ? Therefore, if really 'Mr. P. Aslekar' is not a
    fictitious person, Respected Sir (Mr. P. Aslekar), you are please to
    call upon to explain the 'brain' behind you as well as appropriateness
    of such speculative writings, which will indulge serious prejudices to
    Society at Large ? And above all, if you are a learned (Purported),
    Had you learn something from controversy created by 'James Lane' or
    not ? What Social Harmony you want to achieve by such writing ?
    17 hours ago · like · 3

    Ranjeet Patil :@Mr.Sagar , very correctly pointed out the
    controversial nature and the repucussions thereof creating disharmony
    in the society. It has become the habit of anti-social elements to
    discredit the great work done by the people like Chattrapati Shivaji,
    Mahatma Phule, Dr.Babasaheb, Chhatrapati Shahu and the like. Some
    people goes to the extend of defaming them only because of caste
    prejudices. I appeal to all people , dont drag this noble-figures for
    your narrow self interests of affirming superiority of your cast and
    religion. They were beyond these notions......Listen all maratha seva
    sanghs, Samata parishads, all groups of RPI.....Plz spare these noble
    figures from your dirty mind-sets ...............
    17 hours ago · like · 2

    Noble Chandan Nagrale:we must protest
    17 hours ago via mobile · Unlike · 2

    Sunilkumar Kadam :protest...........
    16 hours ago · Unlike · 2

    Vaibhav Shirole: ashya murkha aikiv vachik tathakathit lokancha
    dhikkar karava tevdha kami aahe... pan laakh vela asalekarasarkhya
    vichitra pravrutincha nishedh nishedh nishedh...
    14 hours ago · like · 1

    ReplyDelete
  19. from:facebook:......
    बापू राऊत :.
    साधारण २००१ च्या दरम्यान 'सनातन प्रभात' या 'सनातन संस्थे'च्या दैनिकात
    महात्मा फुले यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याची मोहीम उघडली होती.
    'फुले यांची दुर्घंधी' या शीर्षकात रोज फुले यांच्या पुस्तकातला उतारा
    संदर्भाविना छापला जात होता.
    'सनातन प्रभातचा' हा खोटारडेपणा मी सप्रमाण उघड केला.
    त्यानंतर माझ्यावर खूप आगपाखड करून ही बदनामीची मोहीम गुंडाळून
    ठेवली,याची आठवण झाली.

    आताही नेटाने याला विरोध करायला हवा..
    14 hours ago · Unlike · 3

    Avinash Humbre: nishedh kelach pahije....
    12 hours ago · like · 1

    Anand Agashe: Aslekkar's statement in Loksatta definitely deserves
    strong condemnation. His reference to Mahatma Phule exposes utter
    disregard for Jyotiba's monumental work borne of strong convictions.
    Also, his sweeping claim that the proverb is in vogue in the middle
    class is far from truth. If Aslekar is serious about his statement, he
    must explain the basis of that statement. If not, he ought to
    apologize for denigrating the iconic social reformer.
    4 hours ago · like · 1

    ReplyDelete
  20. from:facebook:...
    Samir Deshpande: कसली अपमानाची आणी माफीची भाषा चालली आहे इथे? थोडे
    प्रगल्भ व्हा. सारासार विचार करा. कुठे तरी एकदा शब्द वा वाक्य पकडायचे
    आणी मग कांगावा करायचा " फुले वा आंबेडकर वा शाहू ह्यांचा अपमान वगेरे
    झाला". म्हण आहे ति म्हणी प्रमाणे घ्या. असाच विचार करायावयाचा असेल तर
    पुढच्या म्हणी बाबत आपले मत प्रकट करा.
    १) मजबुरी का नाम "महात्मा गांधी"
    २) भटाला दिली ओसरी आणी भट पाय पसरी.

    ३) बाजारात तुरी आणी भट भटणीला मारी.

    ४) सावरकर आणी ढोलकर.

    ५) दंडवते बाई.

    कधी ऐकले आहे का हे शब्द वा म्हणी. सांगा आता काय म्हणायचे?
    4 hours ago · Like · 1

    Nil Jagtap: nahi aiklya kadhi tumchya kadunach aiktoy
    4 hours ago · Unlike · 1

    Nil Jagtap 4tha stambha mhanun vartaman patra kiva news paper kade
    pahtaat ata he chapne loksatta sarkhya vartmaan patrane chapne
    nishedhache ki murkhpanache samjat nahi
    4 hours ago · like · 1

    Nil Jagtap: adhi karaayche mag mafi yaala upyog nahi
    4 hours ago · like · 1

    Sane Chandrashekhar :बदनामी आणि टिका यात फरक आहे का ते समानार्थी शब्द
    आहेत? टिकेला वैचारिक उत्तर देता येते आणि बदनामी असेल तर वैधानिक मार्ग
    आहेत. सध्या उठसूट बदनामी झाली म्हणून ढोल पिटणारे व त्यांना प्रसिद्धी
    देणारे यांचा व्यवसाय जोरात चालला आहे. वैचारिकतेचे नाव घेणारि चळवळ एवढी
    असहिष्णु कशी काय झाली आहे ते कळत नाही.
    3 hours ago · Like

    ReplyDelete
  21. from:facebook:........
    Sane Chandrashekhar: ही नसलेली म्हण माहिती नसलेल्यांना माहिती करुन
    देऊन श्री. हरी नरके यांनी नेमक काय साध्य केल आहे?विशिष्ट वर्गात
    अमुकअमुक कुजबुज चालते, अमुक अमुक विनोद आहे , अमुक अमुक म्हणी वापरल्या
    जातात असे खोटेच पसरवून कोणते समाजकारण साध्य होते आहे याचे उत्तर
    मिळायला हवे.
    3 hours ago · Like

    Savita Renake: मा.नरके सराचे बरोबर आहे. निषेध हा झालाच पाहिजे........
    2 hours ago · like · 1

    Sheela Bagul: निषेध हा झालाच पाहिजे.
    2 hours ago · Unlike · 1

    Gurudas Adagale: KON HA ASLEKAR MADARC.....LAIKI KAI YACHI
    2 hours ago · like · 1

    Vijaykumar More: vikrut mansikatela velich thechale tar doke var
    kadhanar nahi. sarvana lihinyacha hakka asla tari konachya bhavana
    dukhavnyacha adhikar nasato.
    2 hours ago · Unlike · 1

    Vijaykumar More: narke sir lakshat anun dilyabadhdal dhanyawad
    2 hours ago · Unlike · 1

    Chandrakant Puri: सर्, आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. लोकसत्ता सारख्या
    प्रथितयश वृत्त पत्राने असे लेख चापणे निषेधार्य आहे.
    2 hours ago ·like · 1

    Sambhaji Kharat: aajun maj gelela nahi to utrava lagel

    ReplyDelete
  22. "ही नसलेली म्हण माहिती नसलेल्यांना माहिती करुन देऊन श्री. हरी नरके यांनी नेमकं काय साध्य केलं आहे?"असेश्री. चंद्रशेखर साने यांनी मला विचारलेले आहे.
    सानेजी,ही बदनामीकारक म्हण श्री.असलेकर यांनी लोकसत्तेच्या रविवारच्या लेखात दिलीय.हा लेख सुमारे अर्धा पान आहे.लोकसत्त्येच्या वाचकांनी तो वाचलाय.असलेकरांनी त्याचा अर्थही दिलाय. तुम्ही असलेकरांच्या गुन्ह्याबद्दल मलाच जबाबदार धरताय हे ख...See More
    Like ·
    Sculptor Vijay Burhade Shilpkar, Illa Ranade, Prakash Patil and 27 others like this.

    Anant Ghotgalkar "असलेकर नसलेकर नसलेकर असलेकर "अशीही एक म्हण वापरात येईल .त्याचा अर्थ नेहेमी विपरीत बोलणे असा असेल.
    September 26 at 9:16pm · Like · 1

    Nilesh Jadhav Sir hi mandali gendyachya katadichi ahet. Yana Phule,Shahu, Ambedkar kon he as samjavnyat kahi arthch nahi.
    September 26 at 9:18pm via mobile · Like

    अमोल काळे सर, बुद्धिभेद करणं आणि शब्दांशी आपल्या फायदयासाठी खेळणं हि यांची जुनीच कला आहे त्यात नवीन ते काय ?????
    September 26 at 10:09pm via mobile · Like

    प्रशांत घनश्याम शेलार ह्या नालायकांची हरामखोरी मधल्या काळात आपण सोयीस्करपणे विसरु पहात होतात सर.
    September 26 at 10:31pm via mobile · Like

    Rajendra Nikam Narke sir, shabdancha tyancya soeepramane aartha lawala tarach eethe shahane tarawalw jane hi tar parampara aahe, ani chhed denaryala kangawekhor ghoshit karane tyanche param kartaya aahe nahitar yanch bapachya pindila kawla kasa kay shivnar ho ?
    September 26 at 10:41pm · Like

    ReplyDelete
  23. Samir Deshpande प्रा. हरी नरके सर,

    "हले डुले महात्मा फुले" ह्या म्हणीचा अर्थ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा आहे. आता मला सांगाल का "खिळखिळीत निसटती वस्तु" म्हणजे काय नक्की ज्याच्यामुळे बदनामी होते आहे?

    राहिला प्रश्न महात्मा फुले ह्यांच्या थोर कार्याचा, त्या बाबत आम्हीही नतमस्तक आहोत त्यांच्यापुढे, ह्यात तुम्हालाच काय कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही.

    ""श्री.देशपांडे यांनी हातचलाखीने या चर्चेला दुसरेच वळण दिले आहे. फुल्यांची बदनामी झालीच नाही असे सांगुन त्यांनी उलट आम्हालाच प्रश्न विचारलेत आणि शहाणपणाचे सल्ले दिलेत. बाकी म्हणींचे काय हा त्यांचा प्रश्नही याठिकाणी सर्वथा गैरलागु आहे. त्या म्हणी काही आम्ही तयार केलेल्या नाहीत"

    अहो सर, ही म्हण सुद्धा श्री असलेकारांनी कुठे तयार केली आहे???? ती वापरात आहे हे त्यांनी दर्शवून दिले. जमले तर जिथे वापरत आहे त्या भागातून खात्री करून घ्या. आणी मग ज्या भागात ती खरोखरच वापरत आहे त्यांनाही कोर्टात खेचा.

    "त्या म्हणी काही आम्ही तयार केलेल्या नाहीत. त्यांच्याबद्दल तुम्ही आजवर का मुग गिळुन गप्प होतात?तुम्हाला त्याविरुद्ध आवाज उठवण्यापासुन कोणी रोखले होते?"

    मुग गिळून बसण्याचा प्रश्न नाही सर. काही गोष्टी त्या त्या पातळीवरच हाताळाव्या लागतात. आणी ती पातळी पाहूनच मग ठरवायचे असते कि प्रश्न किती गंभीर आहे ते. परत सांगतो एकदा शब्द वा वाक्य सापडले कि त्यावर कांगावा करण्यात अर्थ नाही.

    "तुमच्या घरातल्या वडीलधा-यांना कुण्या शिव्या दिल्या तर त्याला आपण प्रोत्साहन द्याल काय?"

    ह्याचे उत्तर देतो, इथे तुम्हाला असे म्हणायचे आहे असे मला वाटते आहे कि थोर समाजसुधारकाला शिव्या दिल्या तर आपण सहन करू या का? इथे शिव्या दिल्या गेल्या नाहीत वा तसा लेखकाचा कल ही दिसत नाही. आणी जेव्हां आपण आपल्या वडिलधाऱ्या माणसाबाबत बोलतो तेव्हा असा भेदभाव नाही करत कि वडील, एक काका व सक्खे आजोबांचाच आदर ठेवा. बाकीचे गेले उडत. नाही ना. मग नेहमी शाहू-फुले-आंबेडकर ह्यांचेच नाव का घेतल्या जाते. इतर समाज सुधारकांचे नाव तुम्ही कधी घेतलेत का?

    खर सांगू का सर, शाहू-फुले-आंबेडकर हे लोक खूपच महान होते, तुम्हा लोकांनी जातीच्या कोंदणात बसवून छोटे केले आहे. असे करून ह्यांच्या करायचा जो अपमान केला गेला आहे तेवढा त्यांच्या शत्रुंनीही कधी केला नसेल. हे तरी पचनी पडते का बघा.

    "ही नसलेली म्हण माहिती नसलेल्यांना माहिती करुन देऊन श्री. हरी नरके यांनी नेमकं काय साध्य केलं आहे?"असेश्री. चंद्रशेखर साने यांनी मला विचारलेले आहे."
    मला इथे थोडी दुरुस्ती करावीशी वाटते, ही म्हण लोकसत्ता मध्ये छापून आली आणी खरच ती ज्या भागात वापरल्या जात असेल तो भाग सोडून सहसा कोणाला माहित नसावी. मला खरच माहिती नव्हती. आता तुम्ही तिच्या मुळे महात्मा फुले ह्यांची बदनामी झाली म्हणून जे लिहिले आहे त्यामुळे बर्याच लोकांपर्यंत तुम्ही नेली आहे. नको तेवढी प्रसिद्धी मिळाली ह्या म्हणीला ती केवळ तुम्ही दखल घेतली आणी त्यानंतर इतके प्रयास केले. मग मला खरच सांगा काय साध्य केले तुम्ही?

    ReplyDelete
  24. Samir Deshpande: श्री विनयजी, माफी नका मागू हो तुम्ही. ते हि तुमच्या भाषे बाबत. असे नसते हो. आम्हाला कल्पना आहे. आणी भाबलीच्या झाडाला आंबे लागतील ह्याची अपेक्षा आम्ही का करावी? त्यामुळे तुमची भाषा ही तुम्हाला शोभेल अशी आहे, कृपया माफी मागू नये. थोर मोठ्यांचा वारसा सांगणारे तुम्ही. माफी मागून का त्यांचा अपमान करता आहात? चालू द्या.
    September 27 at 10:44am · Like

    Nilesh Jadhav Deshpande Bharat bhoomichya eka mahan samaj sudharka baddal ek visangat mhan rudh karan he chuk ani chukach ahe. Tyavar ankhi panditya pratap karan he mhanje ati hotay. Ashi mhan konich vaparu naye ani maha purushanchi badnami karu naye. Tenvha Aslekarani swatha ani jahir mafi magavi hech shahanpan tharel. Ugach apla yuktiwad karanyat vel ghalu naka ani chithavni denyachi padhat band kara.
    September 27 at 11:08am via mobile · like · 3

    Sagar Killarikar Narke Sir, Is this Sane from 'Sadshiv Path' or relative of 'Mr. P. Aslekar' ?
    September 27 at 7:44pm · Like · 1

    Santosh Kamble Dear Samir, Hi Mhan tumhala mahit nasavi..i am really surprised..aevadhe ashikshit ani khalachy atharache aahat kay??Ki jyane ashya mhanich ugach vartaman patrat uapoh kela tyach samrathan kartay tumhi?? we can understand you mind..
    September 28 at 11:56am · Like

    Prakash Patil very nice. rokhthok jabab dilyabaddal abhinandan sir
    September 30 at 11:12am · like · 1

    Sculptor Vijay Burhade Shilpkar ROKDA V GOOD SIR
    Friday at 10:55pm · Like

    ReplyDelete
  25. प्रथमतः आपले अभिंनदन मा.हरी नरके सर,
    आपण केलेल्या पाठपुरवठ्यानंतर शेवटी लोकसत्ता ला झुकावे लागले आणि त्यांनी व संबधित लेखकाने माफी मागितली. आपल्या कार्यास आमच्या शुभेच्छा.
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  26. सर, पुणे किंवा मुंबई इथे महात्मा फुले यांचे समग्र साहित्य कुठे मिळेल याची माहिती आपण देऊ शकाल का?

    ReplyDelete