"
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ"
खोडा घालण्यासाठी अतिरेकी पवित्रा
पुणे विद्यापिठाचा नामविस्तार "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ" असा सुरळीतपणे होणार हे बघून ज्यांची माथी भडकली आहेत, ते त्यात खोडा कसा घालता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आता नवी खेळी सुरू केली आहे. आपण सावित्रीबाईंच्या बाजूचे आहोत असे दाखवणार्या बेदखल लोकांना हाताशी धरून हे उद्योग सुरू झाले आहेत. विद्यापिठाच्या नावात "पुणे" शब्दच नको अशी अतिरेकी भुमिका सावित्रीबाईंच्या प्रेमातून आलेली नसून असा अतिरेकी पवित्रा घेतला की होणारे नामकरण आपोआप रोखले जाईल असे डावपेच यामागे आहेत. हे षड्यंत्र ओळखून या भडकाऊ आणि विरोधकांना सामील असणार्या शक्तींपासून आपण दूर राहणे उचित होईल.तुम्हाला काय वाटते?

aagdi aapalya vicharashi sahmat.
ReplyDeleteata tari aapan sarvani hya don dati lokanna oalakhale pahije.
pune shabdala aakshep aasayeche karan te kay?

पूर्णपणे आपल्या विचारांशी सहमत
ReplyDelete