Wednesday, April 23, 2014

गर्द रानात भर दुपारी



सर्व पुस्तकप्रेमींना जागतिक ग्रंथदिनाच्या हार्दीक शुभेच्छा....









काही पुस्तके कितीही वेळा वाचली तरी पुन्हापुन्हा वाचाविशी वाटतात. अशी काही** जी मी नुक्तीच परत वाचली आणि काही नविन* किंवा प्रथमच वाचलेली पुस्तके जी मी या तिमाहीत वाचलेली आहेत, त्यातील पटकन आठवणारी काही पुस्तके, जी तुम्ही मित्रांनी वाचावीत असे वाटते, .....
.....
१] आशा बगे यांची "भुमी"** आणि "सेतू"**
२]यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र, "कृष्णाकाठ"**
३]विजय पाडळकर यांचे अकिरो कुरोसावा यांच्या "राशोमन" या चित्रपटावरील सर्वांगसुंदर ग्रंथ, "गर्द रानात भर दुपारी"**
४]श्रुती आवटे या युवालेखिकेची अप्रतिम कादंबरी "ला‘ग आऊट"* {जी लवकरच म‘जिस्टीक प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे.}
५]अभिराम भडकमकर लिखित कादंबरी, "असा बालगंधर्व"*
६]राजन खान यांची महत्वाची कादंबरी "यतीम"*
७]महापुरूष नेल्सन मंडॆला यांचे श्रेष्ठ आत्मचरित्र, "प्रदीर्घ वाटचाल :स्वाधीनतेकडे"**
८]"आंबेडकरी विचारांचे मारेकरी- वामन"* हे बामसेफ आणि वामन मेश्राम यांचा पर्दाफास करणारे आयु. बी.एन.वाघमारे यांचे अनुभवकथन
९]"भोपाळमधील काळरात्र"* ही डोमिनिक लापिए आणि जाविएर मोरो यांची शरद चाफेकर यांनी अनुवादीत केलेली कादंबरी
१०]"बाबासाहेब आंबेडकर: नियोजन,जल व विद्युत विकास-भुमिका व योगदान" ** सुखदेव थोरात
११]प्रतिभा राय यांची कादंबरी, "पुण्यतोया"* {अनुवाद:उमा दादेगावकर}
१२]चित्रा मुद्गल यांचा कथासंग्रह, "आग अजून बाकी आहे"* {अनुवाद-चंद्रकांत भोंजाळ}
१३]कौटिलीय अर्थशास्त्राचा परिचय- वसुंधरा पेंडसे नाईक*

No comments:

Post a Comment