फे.बु. वर अनेकदा गदारोळच चालत असला तरी अभिरूचीच्या दृष्टीने चांगलेही काही घडत असते.
काल मी मराठीतील गेल्या 100 वर्षातील गुणवत्ता आणि वाचकमान्यता [विद्वतमान्यता आणि लोकमान्यता] यांच्या आधारे 10 कादंबर्यांची माझी निवड यादी विचारार्थ फे.बु.वर टाकली. [ 1. कोसला, भालचंद्र नेमाडे, 2. बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, भाऊ पाध्ये, 3. रणांगण, विश्राम बेडेकर, 4. धग, उद्धव शेळके, 5. मुंबई दिनांक, अरूण साधू, 6. ताम्रपट, रंगनाथ पठारे, 7. सात सकम त्रेचाळीस, किरण नगरकर, 8. शामची आई, साने गुरूजी, 9. ययाती, वि.स.खांडेकर, 10. मृत्यूंजय, शिवाजी सावंत ] आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार नावे सुचवण्याचे मित्रांना आवाहन केले. कितीतरी उत्तम प्रतिसाद मिळाला.
विशेषत: Sanjay Bhaskar Joshi, Nishikant Mirajkar, Manik Balaji Mundhe, Yogesh Ulemale,Sanjay Chaudhari,राजेंद्र बाणाईत,Prabhakar Bhatlekar,Prakash Naik,Sudhir Jagdhani,Girish Pathak, Akshay Ghorpade,Mukund Gondhalekar,Asmita Mohite,Shrikant Sonawane, Chandrakant Funde, Somnath Patil आणि इतर मान्यवरांच्या निवडी खुपच महत्वाच्या आहेत. सर्वांचे हार्दीक आभार. त्यातून खालील नावे पु्ढे आली.
1. बळी,मालतीबाई बेडेकर, 2. काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई, कमल देसाई, 3. ब्राह्मणकन्या, श्री.व्यं. केतकर, 4. फकीरा, अण्णाभाऊ साठे, 5. सूड, बाबुराव बागुल,
6. बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर, 7. हिंदू, भालचंद्र नेमाडे, 8. बलूतं, दया पवार, 9. दु:खाचे श्वापद,रंगनाथ पठारे, 10.रारंगढांग, प्रभाकर पेंढारकर, 11.'मुखवटा', सिंहासन,शोधयात्रा,अरूण साधू, 12. स्वामी, रणजित देसाई, 13. दुर्दम्य,गंगाधर गाडगीळ, 14. एक होता कार्व्हर,वीणा गवाणकर, 15. गारंबीचा बापू, रथचक्र, श्री.ना. पेंडसे,
16. झोंबी, आनंद यादव, 17. कळ, श्याम मनोहर, 18. रामनगरी, राम नगरकर,19. उपरा-लक्ष्मण माने, 20. 'ब्र', कविता महाजन, 21.ब- बळीचा, राजन गवस, 22.चाळेगत, प्रवीण बांदेकर,
.................................
खरं तर यमुना पर्यटन, बाबा पदमनजी, 1857, यांच्यापासून [160 वर्षांपुर्वी] सुरू झालेल्या मराठी कादंबरीच्या प्रवासात, पण लक्षात कोण घेतो, हरी नारायण आपटे, इंदू काळे सरला भोळे, वा. म. जोशी ते थेट उजव्या सोंडेच्या बाहुल्या, प्रवीण बांदेकर [2016] पर्यंत किती मोठा पल्ला गाठला गेलाय.

No comments:
Post a Comment