** विशेष आवडलेले चित्रपट -
मसान, पथेर पांचाली, Rashomon राशोमन, The Great Dictator दि ग्रेट डिक्टेटर, Modern Times मॉडर्न टाईम्स, City Lights, कागज के फुल, साहिब, बिबी और गुलाम, प्यासा, मंटो, निशांत, अंकुर, भुमिका, सुरज का सातवा घोडा, मम्मो, अलिफ, अर्धसत्य, ध्यास पर्व, कोर्ट, फॅंड्री, Girls of the Sun, Goliath, Daughter, गाभ्रीचा पाऊस, सामना, श्वास, देऊळ, आर्टीकल १५, जख्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, श्यामची आई, गांधी, Schindler's List, Seven Samurai,Bicycle Thieves,The Sound of Music,How Green Was My Valley हाऊ ग्रीन वाझ माय व्हॅली, A Billion Color Story, Children of Heaven,
** आवडलेले चित्रपट-
एलिझाबेथ एकादशी, मोगले आझम, दो आंखे बारह हाथ, गंगा जमुना, पाकीझा, दिवार, शोले, ज्वेल थिफ, गाईड, सरफरोश, अब तक छपन्न, जब वुई मेट, A Wednesday! वेनसडे, सत्या, लगान, मुल्क, देव, चोरी चोरी, अर्थ, सारांश, शापित, भाग मिल्खा भाग, दंगल, टायटॅनिक, जाने भी दो यारो, बॅंडीट क्वीन, मि. इंडीया, मुन्नाभाई एम.बी.बी.एस, लगे रहो मुन्नाभाई, रंग दे बसंती, पी.के., थ्री इडीयट्स, चक दे, गॅंग्ज ऑफ वासेपूर, आंधी, इजाजत, बॉम्बे, रंग दे बसंती, हजारो ख्वाईसे, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल चाहता हैं, स्पर्श, चश्मे बद्दूर, तिसरी कसम, पेज थ्री, सैराट, कासव, कायद्याचं बोला, स्वदेश, तारे जमिन पर, दामिनी, रंगिला, बिनधास्त, तुकाराम, दोघी, बाधा, शाळा, ख्वाडा, किल्ला, आनंदी गोपाळ, उंबरठा, जोगवा, सिंहासन, नाळ, दशक्रिया, आस्था, खेल, रोजा, मासूम, उमराव जान, मंडी, बाझार, डोर, इक्बाल, उडान, कहानी, धनक, परीनिता, दि डर्टी पिक्चर, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, चुपके चुपके, चितचोर, The Legend of Bhagat Singh, दि लिजंड ऑफ भगतसिंग, रेनकोट, गंगाजल, दृश्यम, पिंक, खाकी, कभी कभी, तलवार, राझी, दिल धडकने दो, हैदर, दिल क्या करे, विकी डोनर, रोड टू संगम, हेराफेरी, रुस्तम, एक दुजे के लिए, अंकुश, प्रहार, परिंदा, वेलकम, ७२ मैल, अनारकली ऑफ आरा, ऑखों देखी, झेड प्लस, इंग्लीशविंग्लीश, यस बॉस, शूल, स्पेशल छब्बीस, अय्यारी, पिंजर, ट्रॅफिक, चलती का नाम गाडी, चांदनी बार, नटरंग, पेज थ्री, कार्पोरेट, फॅशन, लाईफ इन मेट्रो, रंगीला, न्यू दिल्ली टाइम्स, M.S. Dhoni: The Untold Story, ओ माय गॉड, फुकरे, टॅक्सी नं.९२११, मिस्टर अॅण्ड मिसेस अय्यर, मेरा साया, गोलमाल, जॉली एल.एल.बी, नॉट ओन्ली मिसेस राऊत, कळत नकळत, मुक्तीभवन, खुबसुरत, घर, हंगामा, शादी में आना जरूर, ट्रॅप, पती पत्नी और वो, एतराज, एतबार, मोह,माया,मनी, करंट, ट्रेन टु पाकीस्तान, मिर्च मसाला, माया मेमसाब, सलाम बॉम्बे, अर्थ १९४७, बनगरवाडी, ३६ चायना टाऊन, कमिने, अभिमान, मेरा नाम जोकर, आवारा, श्री ४२०, मजबूर, बादशहा, बॉर्डर, भेजाफ्राय, पार्टीशन, बेगम जान, फिर मिलेंगे, सेक्शन ३७५,
शाळकरी वयात सर्वाधिक आवडलेले सिनेमे- आक्रोश, मंथन,
माध्यमिक विद्यालयात शिकत असताना लागोपाठ दोनदा बघितलेला पहिला चित्रपट- घरौंदा
शाळकरी वयात गणेशोत्सवात रस्त्यावर बघितलेला पहिला चित्रपट- उपकार
शाळकरी वयात थिएटरमध्ये जाऊन बघितलेला पहिला चित्रपट- जय संतोषी मा
तुम्हाला सर्वाधिक आवडलेले दहा चित्रपट कोणते?
प्रा.हरी नरके, २६ मार्च, २०२०
टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. मला सहज आठवलेले हे चित्रपट आहेत. मला आवडलेल्या सर्वच चित्रपटांचा जागेअभावी यात समावेश केलेला नाही. संपुर्ण यादी खूप मोठी होईल.
No comments:
Post a Comment