गडकर्यांच्या यच्चयावत साहित्याची होळी करणारे आणि त्यांचे पुतळे तोडणारे ब्रिगेडी आता केशवराव विचारे यांच्या पुस्तकाची होळी करणार का?
..........................
केशवराव विचारे हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष असताना, त्यांनी अ.भा.सत्यशोधक समाजाच्या 15 व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या लेखी भाषणात राम गणेश गडकरी यांची कविता वाचून दाखवली होती.[ दि. 9 नोव्हे. 1940 ]
"जुन्या रूढीचा पांगुळगाडा मोडुनि किंवा तोडुनि उपडा पाडा!
पाताळी त्या नेऊनि गाडा नव्या मताचे बरकंदाज!"
पाताळी त्या नेऊनि गाडा नव्या मताचे बरकंदाज!"
{संदर्भ :- केशवराव विचारे समग्र वाड्मय,पुणे, 2000,पृ.9 ]
गडकर्यांच्या यच्चयावत साहित्याची होळी करणारे आणि त्यांचे पुतळे तोडणारे ब्रिगेडी आता केशवराव विचारे यांच्या पुस्तकाची होळी करणार का?
किंवा गडकरी रूढींचा पांगुळगाडा नष्ट करा म्हणतात म्हणुन त्याच्या उलटे वागण्यासाठी ते सर्व रूढी डोक्यावर घेऊन मिरवणार काय?
No comments:
Post a Comment