Wednesday, March 15, 2017

सत्या असत्याशी मन केले ग्वाही

"इतर आपली स्तुती करतात का निंदा यापेक्षा आपल्याला जे मनापासून व तीव्रतेनं करावसं वाटतं ते निष्ठेने करा." -- मोझार्ट
"सत्या असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता!" - संत तुकाराम
भारत हा अफाट विविधता असलेला देश आहे. 29 राज्ये, 7 केंद्रशाषित प्रदेश, 12 धर्म, 4635 जाती, 674 भाषा, 130 कोटी नागरिक...
पण
सध्या भारतात लोक दोन गटात वेगाने विभागले जात आहेत, 100 टक्के मोदीवादी आणि 100 टक्के मोदीविरोधी.
आता तिसरे काही मत असणार की नाहीच?
मी कांग्रेस वा भाजपा समर्थक नाही
लोकशाही जिवंत राहायची तर विरोधी पक्ष हवा की नको?
आणि शिवाय या दोहोंपेक्षा वेगळी भुमिका मांडायची की नाही?
"सत्या असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता!" - संत तुकाराम
"इतर आपली स्तुती करतात का निंदा यापेक्षा आपल्याला जे मनापासून व तीव्रतेनं करावसं वाटतं ते निष्ठेने करा." -- मोझार्ट

No comments:

Post a Comment